माझी एसटी घरोघरी, माझी एसटी मनोमनी
एसटी हा आम्हा एसटीप्रेमींसोबतच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असताना, एसटीच्या बसेसचे अनेक खेळण्यातले मॉडेल (स्केल मॉडेल) आम्ही आमच्या आवडीतून साकारले आहेत. पेपर, पुठ्ठा तसेच अनेक गोष्टींपासून बनवलेले हे बसेसचे आकर्षक मॉडेल, […]