आमची टीम

अशक्य ही शक्य करणारे एसटी प्रेमी

आजपर्यंत केलेला प्रवास

आता पर्यंत गाठलेला टप्पा
0
किमी प्रवास
0
प्रवास केलेले मार्ग
0
जोडलेली माणसे
0
बसस्थानकांच्या भेटी

अभिप्राय

आमच्या बद्दलचे लोकांचे मत

You all are connected to MSRTC on a very different level. You love MSRTC more than you love yourself.It is really good to see that you guys are spreading awareness among the public.

Shri. Rajiv KopardeTraining incharge, CWD Pune, MSRTC

एसटी प्रेमी संस्था यांनी एसटी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने १९४८ पासूनचा एसटीचा इतिहास प्रवाश्यांच्या समोर आणला व या गरिबरथाचे महत्व व महात्म्य माहिती व प्रतिक्षिकाच्या रूपाने पहिला मिळाले. खूप अभिनंदन व शुभेच्छा !

श्री.संजय केळकर आमदार, ठाणे विधानसभा

You have visually shown your unconditional love through the means of this exhibition. Hearty congratulations on that and best wishes to you.

Shri. A.V.PatilEx. Divisional Controller MSRTC Thane

"अप्रतिम ! खूप, कष्ट, जिद्द, अभ्यास, कलात्मक यांचा सुंदर मिलाफ म्हणजे आजचे आपले प्रदर्शन.
एसटीबद्दल एवढी सखोल व उदबोधक माहिती, फोटो, मॉडेल्स एकत्रितपणे पाहायला मिळणे हे एक अवघड काम आपण व आपल्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम रित्या केलेले आहे. सर्व एसटी प्रेमी प्रवाशांना हे निश्चितच आवडेल व त्यातून आनंद घेतील. आपणास पुनःश्च धन्यवाद!"

श्री.राहूल तोरो उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्रमांक १.(राज्य परिवहन मुंबई/पुणे प्रदेश )