ऑटो एक्सपो

 Bus For Us Foundation आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, एसटीच्या आवाराबाहेर ऑटो एक्स्पो आणि इतर प्रदर्शनात एसटीच्या सेवेचा सकारात्मक प्रचार आणि प्रसार हा आमच्या अनेक उपक्रमांतून सातत्याने होत असतो.
यामध्ये एसटी या सेवेचा प्रचार आणि प्रसार हा चित्रमय तसेच माहितीच्या स्वरूपात जनतेला देऊन जनजागृती केली जाते.
Bus For Us Foundation सध्या महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्या ऑटो एक्स्पो तसेच इतर प्रदर्शनात एसटी हा विषय प्रामुख्याने मांडत असून, भविष्यात संपूर्ण भारतात कोठेही भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्याचा मानस आहे.

 

Add Comment